Home » कला भारती, ठळक बातम्या » अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकर

अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकर

vijay patkarकोल्हापूर, [८नोव्हेंबर] – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आणि त्यात पाटकर यांची निवड करण्यात आली. पाटकर हे विद्यमान अध्यक्ष चित्रपट निर्माते विजय कोंडके यांची जागा घेतील. अध्यक्षपदासाठी विजय पाटकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=17982

Posted by on Nov 9 2014. Filed under कला भारती, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, ठळक बातम्या (2353 of 2457 articles)


मुंबई, [८नोव्हेंबर] - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकविले असे ‘पु. लं. देशपांडे’ यांचा आज वाढदिवस आहे. ...

×