|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.4° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 40 %

वायू वेग : 8.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 33.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.22°C - 30.15°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » आता डेबिट कार्डवर राहणार छायाचित्र

आता डेबिट कार्डवर राहणार छायाचित्र

मुंबई, [२७ जुलै] – डेबिट कार्ड वापरकर्त्यांच्या पैशांच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व बँकांनी आपल्या डेबिट कार्ड युझर्सच्या कार्डवर फोटो लावण्याचे आदेश आरबीआयने अधिनस्त बँकांना दिले आहेत. आतापर्यंत फक्त क्रेडिट कार्ड धारकांनाच ही सुविधा मिळत असे. याशिवाय आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आता कार्डधारक आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढू शकणार आहेत. या विम्याच्या मदतीने कार्ड हरवल्यानंतरही युझर्सना विमा संरक्षण मिळू शकेल.
ज्या युझर्सकडे आधीपासूनच डेबिट कार्ड आहे ते आपल्या कार्डाचे नूतनीकरण करताना नवे कार्ड घेऊन त्यावर फोटो लावू शकतात, असे आरबीआयच्या प्रवक्त्याने प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्याचबरोबर बँकांनी आपल्या युझर्सची स्वाक्षरी लॅमिनेट करण्याचेही निर्देश आरबीआयने दिले आहेत. सध्या कार्ड मिळाल्यानंतर ग्राहक त्यावर सह्या करतात. जेणेकरून कार्ड हरवल्यानंतर परस्पर कोणालाही पैसे काढणे शक्य होत नाही. आपल्या देशात सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले असल्याचे सूत्राने स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 28 Jul 2014
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g