Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आयकर विवरणाला मुदतवाढ नाही

आयकर विवरणाला मुदतवाढ नाही

income_tax_logoनवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – अंकेक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ देणारा कोणताही आदेश आयकर खात्याने जारी केलेला नाही. याबाबत २६ सप्टेंबर रोजी जो आदेश जारी झाल्याचे दाखविण्यात येत आहे, तो आदेशच मूळात बनावट आहे, असे स्पष्टीकरण आयकर खात्याने दिले आहे.
सरकारने आयकर विवरण सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर हीच अंतिम तारीख निश्‍चित केली आहे. त्यात कुठलीही वाढ देण्यात आली नाही, असे पत्र सूचना कार्यालयाने आज सोमवारी एका निवेदनातून स्पष्ट केले.
२६ रोजी जारी झालेल्या बोगस आदेशात आयकर विवरण सादर करण्यास सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे नमूद आहे. पण, तो आदेश अधिकृत नसून, बोगस आहे, असेही यात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24098

Posted by on Sep 29 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1396 of 2453 articles)


=पाकी मीडियालाही पटली सत्यता= इस्लामाबाद, [२८ सप्टेंबर] - अतिशय लोकप्रिय स्टार जेव्हा एखाद्या देशात जातो, तेव्हा त्याचे ज्याप्रमाणे भव्य स्वागत ...

×