|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.22° C

कमाल तापमान : 31.07° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 63 %

वायू वेग : 4.91 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.07° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 31.42°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Home » कला भारती, ठळक बातम्या » ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

=सलमानचे ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर=
मुंबई, (२५ जानेवारी) – ज्यांना एमआयएमचे संस्थापक खासदार असदेद्दिन ओवेसी यांच्याबद्दल नितांत आदर आहे अशांनी माझा ‘जय हो’ हा चित्रपट कधीही पाहू नये, अशा शब्दात अभिनेते सलमान खान यांनी ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे. सलमान खान यांनी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या आठवड्‌यात सलमान खान एका आंतरराष्ट्रीय पंतगमहोत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.त्यावर आंध्र प्रदेशातील खासदार असदोद्दीन यांनी सलमानवर टीका करत तो केवळ ‘नाच्या’ असून त्याचा आगामी ‘जय हो’ चित्रपट पाहू नये असे जाहीर आवाहन केले होते.
मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’ ला ९५ टक्के ओपनिंग मिळाले आहे. म्हणजेच ओवेसीच्या आवाहनाचा सलमानला काहीही फरक पडला नसून ‘जय हो’ त्याच्याच जुन्या चित्रपटाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 26 Jan 2014
Filed under : कला भारती, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g