Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » किरणला कोणत्या देशात जायचे विचारलेस?: अनुपम खेर

किरणला कोणत्या देशात जायचे विचारलेस?: अनुपम खेर

Amir-Khan-and-Anupam-Kherमुंबई, [२४ नोव्हेंबर] – देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळं माझ्या बायकोनं मला देश सोडण्याचा सल्ला दिला होता, असे सांगून खळबळ उडवून देणारा अभिनेता आमीर खानवर टीकेची झोड उठली आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर यांनी आमीरला विचारले की, तुझ्या बायकोला कुठल्या देशात जायचे हे विचारले का, अशा अनेक प्रश्‍नांच्या फैरी त्यांनी आमिरवर झाडल्या आहेत.
आमीर अतुल्य भारत तुझ्यासाठी असहिष्णू भारत कधी झाला? मागच्या सात – आठ महिन्यात का? तू किरणला विचारलस का कुठल्या देशात तिला जायला आवडेल? या देशाने तुला सर्वसामान्य माणसापासून अमिर खान बनवलं हे तू तिला सांगितलं का? असे अनेक प्रश्‍न ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर यांनी टि्‌वटरवरून आमीरला विचारले आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते खासदार परेश रावल यांनी, देशाला मातृभूमी मानणारा माणूस देश सोडून जाण्याचा विचारच करणार नाही असे म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25720

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1155 of 2452 articles)


=विश्‍वस्त संस्थांची नोंदणी व कर्ज प्रकरण= मुंबई, [२४ नोव्हेंबर] - राज्यातील कार्यरत नसणार्‍या विश्‍वस्त संस्थांची नोंदणी रद्द करणे आणि या ...

×