Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » केंद्राचे अर्थसंकल्प अधिवेशन २३ ला सुरू

केंद्राचे अर्थसंकल्प अधिवेशन २३ ला सुरू

modi jaitley sansad budgetनवी दिल्ली, [४ फेब्रुवारी] – संसदेत अर्थसंकल्पाचे पहिले सत्र २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर २९ फेबु्रवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
२३ फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन्ही सभागृहांना संबोधीत करणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी म्हणजेच २९ फेबु्रवारीला आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
संसदेत अर्थसंकल्पाचे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते १६ मार्चदरम्यान पार पडणार आहे. तर दुसरे सत्र २५ एप्रिल ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26723

Posted by on Feb 4 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (861 of 2453 articles)


नवी दिल्ली, [४ फेब्रुवारी] - ‘नॅशनल हेरल्ड’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बजाविलेल्या समन्सविरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल ...

×