|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.85° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 3.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.27°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट

केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट

=चर्चेला उधाण=
smriti-irani-kejriwalनवी दिल्ली, [३० डिसेंबर] – दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाचे ट्विट करून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आर्श्‍चयाचा धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास स्मृती इराणी यांना मुख्यमंत्री बनवण्यात येणार असल्याबाबत सुरू असलेली चर्चा खरी आहे काय, अशी विचारणा केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
स्थानिक एका प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्राच्या महिला वार्ताहराच्या ट्विटचा उल्लेख केजरीवाल यांनी केला आहे, हे विशेष. याआधी आपतर्फे दिल्लीत केजरीवाल विरुद्ध जगदीश मुखी अशी मोहीम उघडण्यात आली होती. एवढेच नाही तर सोशल मीडियासह शहरात लावलेल्या पोस्टर्सवर आपने जगदीश मुखी यांनाच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रकाशित केले होते. मात्र, मुखी यांनी केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर आपने हा राग आळवणे बंद केले होते.
मात्र, आता नव्याने स्मृती इराणी यांचे नाव घेऊन आपने येथील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. केजरीवाल यांच्या या नव्या ट्विटमुळे येथे चर्चेला उधाण आले असल्याचे दिसत आहे.

Posted by : | on : 31 Dec 2014
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g