|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.04° C

कमाल तापमान : 29.15° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 68 %

वायू वेग : 2.81 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.04° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.63°C - 30.81°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.28°C - 29.97°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.86°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.78°C - 29.73°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.43°C - 29.57°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.73°C - 29.95°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल सरकारची नामुष्की

केजरीवाल सरकारची नामुष्की

=मीडियावरील वादग्रस्त आदेश मागे=
Kejriwalनवी दिल्ली, [१० जुलै] – दिल्ली सरकार, मुख्यमंत्री, मंत्री तसेच आम आदमी पार्टीच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणार्‍या कोणत्याही बातम्या प्रसारित करणार्‍या प्रसारमाध्यमांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा, असा आदेश देणारे परिपत्रक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज शुक्रवारी अखेर मागे घ्यावे लागले.
माध्यमांवर हुकूमशाही गाजविणारा हा आदेश केजरीवाल यांनी जारी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली होती. न्यायालयीन लढाईत आपले परिपत्रक टिकाव धरू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर तो मागे घेण्याची नामुष्की केजरीवालांवर ओढवली आहे.
केजरीवालांनी गेल्या ६ मे रोजी हे परिपत्रक जारी करून, सरकार, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बदनामी होईल, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात यावी आणि त्यानंतर संबंधित माध्यमांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा, असे आदेश दिले होते.

Posted by : | on : 11 Jul 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g