Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » खा वरुण गांधी थोडक्यात बचावले

खा वरुण गांधी थोडक्यात बचावले

varun-gandhiमुरादाबाद, [१३ मार्च] – कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने मंच कोसळला आणि त्यात भाजपाचे युवा नेते खा. वरुण गांधी थोडक्यात बचावले. शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी जात असताना वरुण गांधी, वाटेत पिलीकोठी चौकात थांबले होते. स्थानिक खासदार सर्वेश कुमार यांनी त्यांच्यासाठी स्वागत समारोहाचे आयोजन केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27276

Posted by on Mar 14 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (674 of 2452 articles)


=गृह मंत्रालयाची धक्कादायक माहिती= नवी दिल्ली, [१३ मार्च] - देशातील पाच सर्वाधिक नक्षलप्रभावित राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कांगारू कोर्टाने गेल्या तीन वर्षांच्या ...

×