Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी

गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी

Hema Malini1PTIश्रीनगर, [१२ डिसेंबर] – जम्मूच्या रेहरीमध्ये प्रचाराच्या रॅलीदरम्यान भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यानंतर त्याचे सर्व प्रचार दौरे रद्द करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार हेमा मालिनी मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार करत आहेत. याच प्रचारासाठी त्या जम्मूच्या रेहरी जिल्हयातील सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या. हेमा यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हेमा मालिनी लोकांमध्ये पोहोचताच लोकांनी धक्का बुक्की सुरू केली. यामुळे हेमा मालिनी जखमी झाल्या. गर्दीतून स्वतःला वाचवित त्या तोंड झाकून बाहेर पडल्या. या घटनेनंतर त्यांनी सर्व दौरे रद्द केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18981

Posted by on Dec 12 2014. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2320 of 2452 articles)


=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] - दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील ...

×