Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेवर फेरनिवड

गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेवर फेरनिवड

=पीडीपीचे दोन, भाजपाचा एक उमेदवार विजयी=
Ghulam-Nabi-Azadजम्मू, [७ फेब्रुवारी] – जम्मू-काश्मिरातून राज्यसभेच्या चार जागांसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंगे्रस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद विजयी झाले आहेत. पीडीपीने आपले दोन सदस्य संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात पाठविले असून, भाजपाचाही एक सदस्य विजयी झाला.
कॉंगे्रस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संयुक्त सदस्य असलेले आझाद, पीडीपीचे फय्याज अहमद मिर व नाझिर अहमद तसेच भाजपाचे समशेर सिंग मानहास यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. ८७ सदस्यीय राज्य विधानसभेत पीडीपीला २८, भाजपाला २५, नॅशनल कॉन्फरन्सला १५ आणि कॉंगे्रसला १२ जागा मिळाल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20390

Posted by on Feb 8 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2096 of 2452 articles)


मुंबई, [७ फेब्रुवारी] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला ७ फेब्रुवारी रोजी १०० दिवस पूर्ण झाले आहेत. याचेच औचित्य ...

×