गूगलचं ‘इंडिक की-बोर्ड’ लॉन्च
Sunday, November 22nd, 2015नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – गूगलने हिंदी की – बोर्डला ‘गूगल इंडिक की – बोर्ड’ म्हणून नवे नाव दिले आहे. या नव्या ऍपमध्ये मराठी, हिंदीसह १० भारतीय भाषांचा समावेश असणार आहे. याशिवाय आणखी नवे फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.
गूगल इंडियाने एका ट्वीटद्वारे या टाईपिंग नवीन ऍपबाबत माहिती दिली. जर स्मार्टफोनमध्ये गूगल हिंदी की – बोर्ड असेल तर नव्या फीचर्ससाठी ते ऍप अपडेट करावे लागेल. या की बोर्डमध्ये हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलगू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भाषांतर मोडचाही समावेश आहे. या मोडमध्ये इंग्रजीत शब्द टाईप केल्यास आऊटपुट हिंदीमध्ये मिळतं. तसेच अनेक नव्या फीचरचा समावेश इंडिक की – बोर्डमध्ये करण्यात आला आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25615

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!