|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.62° C

कमाल तापमान : 29.87° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.87° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.75°C - 31.04°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.21°C - 30.84°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.18°C - 29.77°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.8°C - 29.52°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.98°C - 28.93°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.42°C - 29.8°C

overcast clouds
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र, सोलापूर » चंद्रभागे तिरीच राहणार वारकर्‍यांचा मुक्काम

चंद्रभागे तिरीच राहणार वारकर्‍यांचा मुक्काम

=मुंबई हायकोर्टाचा निकाल=
chandrabhaga pandharpurमुंबई, [३० जानेवारी] – पंढरपुरात कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने माघी एकादशीनिमित्त आलेल्या वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी चंद्रभागेच्या तीरावरच तात्पुरता निवारा बांधण्याची परवानगी प्रशासनाला दिली आहे. न्यायालयाने याच संदर्भातील आपला आधीचा निर्णय काही प्रमाणात शिथिल केल्याने वारकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
आज शुक्रवारपासून दोन दिवस माघी एकादशीला सुरुवात झाली. यासाठी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येत येत आहेत. या वारकर्‍यांनी चंद्रभागेच्या तीरावर राहुट्या उभारू नये, अशी सूचना प्रशासनाकडून वारकर्‍यांना करण्यात आली होती. याबाबतची एक जनहित याचिकाही न्यायालयात दाखल झाली आहे. पण, वारकर्‍यांना चंद्रभागेच्या पात्रात राहुट्या उभारण्याची परवानगी न दिल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर न्या. अभय ओक आणि न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सशर्त निकाल दिला आहे.

Posted by : | on : 31 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र, सोलापूर
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g