|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.95° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.13 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.66°C - 30.94°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » जेएनयूचा तपास अहवाल दिल्ली पोलिसांना सादर

जेएनयूचा तपास अहवाल दिल्ली पोलिसांना सादर

=अफझल गुरूचा वाद=
jnu_delhiनवी दिल्ली, [२९ एप्रिल] – दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करताना देण्यात आलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांच्या घटनेचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांना सादर केला.
या घटनेनंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विशेष पथकाने विद्यापीठाच्या मुख्य प्रोटेक्टरकडे या अहवालाची मागणी केली होती. विशेष शाखेने अहवालाकरिता आमच्याशी संपर्क केला आणि आम्ही त्यांना तो अहवाल सोपविला, अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकार्‍याने दिली.
या घटनेनंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या हे तिघेही जामिनावर बाहेर आहेत. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कन्हैया कुमारला दहा हजार रुपये दंड ठोठावला असून, उमर खालिद, अनिर्बान व मुजीब गट्टू या काश्मिरी विद्यार्थ्यांना विविध कालावधीसाठी विद्यापीठातून काढून टाकले आहे. या घटनेची तक्रार करणारा अभाविपचा नेता सौरभ शर्मा यालाही वाहतुकीस अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Posted by : | on : 30 Apr 2016
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g