Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » जे मंजूला डीआरडीओच्या पहिल्या महिला महासंचालक

जे मंजूला डीआरडीओच्या पहिल्या महिला महासंचालक

j-manjula-appointed-as-drdos-first-woman-director-generalनवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून वैज्ञानिक जे. मंजूला यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.
मंजूला यांना इलेक्ट्रॉनिक ऍण्ड कम्युनिकेशन सिस्टम क्लस्टरच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. मंजूला जुलै २०१० पासून आतापर्यंत डीआरडीओची प्रतिष्ठित संस्था संरक्षण संशोधन विमान विज्ञान आस्थापना याचे नेतृत्व करीत होत्या.
मंजूला यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक ऍण्ड कम्युनिकेशन मध्ये इंजिनीअरिंग केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23741

Posted by on Sep 10 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1493 of 2453 articles)


=जपानमधील उद्योगांना राज्याचे निमंत्रण= मुंबई, [९ सप्टेंबर] - समृद्ध लोकशाही आणि त्यासोबतच भविष्यात मोठ्या संख्येने उपलब्ध होणारी तंत्रकुशल तरुणाई यामुळे ...

×