|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.31° C

कमाल तापमान : 29.43° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 67 %

वायू वेग : 7.3 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.43° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.48°C - 29.09°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.38°C - 29.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.34°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.79°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.4°C - 28.7°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

thouless-haldane-kosterlitz-nobel-physics-2016स्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्‍या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही वैज्ञानिकांनी आपल्या अभूतपूर्व अभ्यासासाठी अतिशय प्रगत अशा गणितीय पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांनी सुपरकंडक्टर, सुपरफ्ल्युड्‌स किंवा पातळ मॅग्नेटिक फिल्म्‌चा वापर केला. या कार्यासाठी संपूर्ण जग त्यांचे आभारी आहे, असे नोबेल समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या तिन्ही वैज्ञानिकांना ९,३१,००० डॉलर्सचा पुरस्कार मिळाला असून, तो त्यांना आपसात वाटून घ्यायचा आहे. यात थौलेस यांचा वाटा अर्धा आहे.

Posted by : | on : 6 Oct 2016
Filed under : आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g