Home » ठळक बातम्या, विदर्भ » दत्ता मेघेंनी कॉंग्रेस सोडले; भाजपमध्ये येणार

दत्ता मेघेंनी कॉंग्रेस सोडले; भाजपमध्ये येणार

=मेघे पुत्रासहित भाजपमध्ये येणार=
नागपूर, [९ जून] – वर्धा लोकसभा मतदारसंघात पुत्र सागर आणि समीर यांच्या झालेल्या पराभवानंतर जेष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी, आज कॉंग्र्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता त्यांना भाजपचे वेध लागले आहे. मेघे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ‘आपण कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि क्रियाशील सदस्यत्वाचा स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
माजी खासदार दत्ता मेघे यांचा त्यांचे पुत्र सागर आणि समीर यांच्यासह ५ जुलैला भाजपच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरविला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13480

Posted by on Jun 9 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2419 of 2455 articles)


नागपूर, [३ जून] - साल ३० ऑक्टोबर १९९०. सार्‍या जगाचे लक्ष केवळ एकाच शहराभोवती केंद्रित झाले होते आणि ते म्हणजे ...

×