|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.42° C

कमाल तापमान : 30.47° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 5.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.47° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.75°C - 31.04°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.21°C - 30.84°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.18°C - 29.77°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.8°C - 29.52°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.98°C - 28.93°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.42°C - 29.8°C

overcast clouds
Home » ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

Digvijaya Singhनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानंतर आज शनिवारी ते न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत.
याप्रकरणी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात भाजपने याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र यावेळेस दिग्विजयसिंह न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट प्रसिद्ध केले होते. शेवटी आज दिग्विजयसिंह न्यायालयात आत्मसमर्पण करणार आहेत. तसेच आपली बाजूही न्यायालयात मांडणार आहेत.

Posted by : | on : 27 Feb 2016
Filed under : ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g