Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नद्या स्वच्छतेसाठी सहकार्य करा: उमा भारती

नद्या स्वच्छतेसाठी सहकार्य करा: उमा भारती

Uma_Bharti,_Pachmarhi,_MPमुझफ्फरनगर, [११ जून] – देशातील नद्या स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या योजनांना सहकार्य करा आणि जास्तीत जास्त वृक्ष लावा, असे आवाहन केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
सरकारने नद्या स्वच्छ करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, यामध्ये लोकांचे सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे, असे उमा भारती यांनी येथून जवळच असलेल्या बेहेरा गावात गंगा नदीच्या किनारी वृक्षारोपण केल्यानंतर बोलताना सांगितले. विद्यमान सरकार भूमाफियांपासून मुक्त असल्याने लोकांनी जास्तीत जास्त संख्येत झाडे लावावी, असेही आवाहन उमा भारती यांनी यावेळी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22821

Posted by on Jun 12 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1634 of 2453 articles)


म्यानमार मोहीम पाऊण तासात फत्ते ठार झालेल्या अतिरेक्यांचा आकडा शंभरावर ४ जून रोजीच झाला होता निर्णय पंतप्रधानांच्या मंजुरीनंतर लगेच ...

×