Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पठाणकोट हल्ल्याची पाकला होती पूर्वकल्पना

पठाणकोट हल्ल्याची पाकला होती पूर्वकल्पना

Pakistan_Map1नवी दिल्ली, [५ जानेवारी] – पठाणकोटमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजीत असून या हल्ल्याची माहिती पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना आधीपासूनच होती, अशी माहिती भारतीय गुप्तहेर संघटनांनी दिली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या शांतता प्रक्रियेला पाकच्या लष्कराचा विरोध असल्याचे वृत्तही एका खाजगी वृत्तवाहिनीने दिली आहे.
पाकिस्तानची नुकतीच एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास हरकत नाही. परंतु पाकिस्तानी लष्कर देशातील दहशतवादी संघटनांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, असे पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सांगितले. त्याच संघटनांनी भारताविरोधात आपली मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, भारतीय गुप्तहेर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आयएसआयएसकडून ट्रेनिंग दिले जाते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26428

Posted by on Jan 6 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (938 of 2453 articles)


=व्हिएतनाममध्ये इस्रोचे केंद्र स्थापन= नवी दिल्ली, [५ जानेवारी] - दक्षिण चीन सागरी क्षेत्रात भारताला लवकरच रणनीतीक ठिकाण मिळणार आहे. व्हिएतनामस्थित ...

×