Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल स्वस्त

पेट्रोल, डिझेल स्वस्त

petrol-diesel pumpनवी दिल्ली, [३० जून] – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोलच्या प्रति लिटर दरात ३१ पैशांची आणि डिझेलच्या दरात ७१ पैशांची कपात जाहीर केली आहे. ही दरकपात मंगळवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात येणार आहे.
यात शहरांमधील स्थानिक व्हॅट किंवा विक्रीकराचा समावेश करण्यात आला नसल्याने प्रत्यक्षातील दरकपात यापेक्षाही जास्त असू शकते, असे पेट्रोलियम मंत्रालयाती एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. १५ दिवसांपूर्वी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ६४ पैशांनी वाढ केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23206

Posted by on Jul 1 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1586 of 2453 articles)


=संबंधित उद्योगांना यंत्रणा उभारण्यासाठी सबसिडी देणार= नवी दिल्ली, [३० जून] - कारखाने आणि उद्योगातून बाहेर पडणार्‍या सांडपाण्यामुळे तसेच रासायनिक पदार्थांमुळे ...

×