Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » फेसबुक १२ व्या वर्धापन दिनी फेसबुककडून अनोखी भेट

फेसबुक १२ व्या वर्धापन दिनी फेसबुककडून अनोखी भेट

happy-birthday-facebookकॅलिफोर्निया, [४ फेब्रुवारी] – सोशल इंटरनेटमध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणून ओळख असलेल्या ‘फेसबुक’ चा आज १२ वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने फेसबुकने आपल्या युझर्ससाठी एक खास भेट दिली आहे.
आज फेसबुक लॉग इन करताच ‘हॅपी फे्रंड्‌स डे’ या नावाने होमपेजवर फेसबुककडून तुमच्या आजवरच्या खास फोटोंचा एक व्हिडिओ दिसेल. यात तुमचे आणि तुमच्या मित्रांचे खास क्षण दिसणार आहे. फेसबुक लॉग इन केल्यानंतर याबाबत सुरूवातीलाच नोटिफि केशन दिसून येईल. हा व्हिडिओ पाठविण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
वयाच्या केवळ १९ व्या वर्षी मार्क झुकेरबर्ग या तरूणाने आपल्या चार मित्रांसोबत ४ फेब्रुवारी रोजी फेसबुकची सुरवात केली होती. आणि आज काही वर्षात सर्वात लोकप्रिय असणार्‍या संकेतस्थळात फेसबुकने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आज जगात १.५ अरब लोक फेसबुक वापरतात. त्यामुळे आजचा दिवस हा ‘फ्रेंड्स डे’ म्हणून साजरा करावा असे आवाहन फेसबुकचे निर्माते मार्क झुकेरबर्ग यांनी केलं आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26718

Posted by on Feb 4 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (867 of 2458 articles)


मुंबई, [३ फेब्रुवारी] - आघाडी सरकारच्या कालावधीत झालेल्या विविध घोटाळ्यात कॉंग्रेस पक्ष वेगवेगळी भूमिका मांडत असल्याचे दिसत आहे. आघाडी सरकारच्या ...

×