|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.51° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.98 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.79°C - 31.87°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.06°C - 31.78°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.13°C - 30.39°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.53°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.71°C - 29.55°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.32°C - 30.23°C

overcast clouds
Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » बिहारमध्ये भाजपाचेच सरकार : राजनाथसिंह

बिहारमध्ये भाजपाचेच सरकार : राजनाथसिंह

RAJNATH SINGHपाटणा, [१४ एप्रिल] – याच वर्षअखेर बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचेच सरकार सत्तारूढ होईल, असा विश्‍वास भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी येथे व्यक्त केला.
गांधी मैदानात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा दोन तृतीयांश मते मिळवून सत्तेवर येईल, असा आपल्याला विश्‍वास आहे. नितीशकुमार यांच्या सरकारने कोणतेही काम केले नसल्याने जनता या सरकारला कंटाळली आहे. त्यांना आता बदल हवा आहे आणि मोठ्या अपेक्षेने ते भाजपाकडे पाहात आहेत.

Posted by : | on : 15 Apr 2015
Filed under : ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g