|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.02° C

कमाल तापमान : 29.08° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 88 %

वायू वेग : 1.05 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.02° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.24°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.35°C - 31.14°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.14°C - 30.21°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.39°C - 28.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.06°C - 29.46°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.31°C - 28.94°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » भाजपा-बीडीजेएस यांच्यात युती

भाजपा-बीडीजेएस यांच्यात युती

bjp-bdjsथिरुवनंतपुरम्, [२१ मार्च] – नव्यानेच उदयाला आलेल्या भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) आणि भाजपा यांच्या युतीत झालेल्या समझोत्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत या नवोदित पक्षाला १४० पैकी ३७ जागा लढवता येणार आहेत.
जागावाटपाकरिता दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बीडीजेएसला ३७ जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कुम्मनम् राजशेखरन् आणि बीडेजेएस अध्यक्ष तुषार वेलाप्पल्ली यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.
राजशेखरन् म्हणाले की, रालोआच्या राज्यसमितीची बैठक पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, त्यापूर्वी बीजेडेएसची उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि बीडेजेएस बरोबरच माजी केंद्रीय मंत्री पी. सी. थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली केरळ कॉंग्रेसही रालोआचा भाग आहे.

Posted by : | on : 22 Mar 2016
Filed under : ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g