Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारताने युद्धसाठी तयार राहावे : ए. मार्शल रेड्डी

भारताने युद्धसाठी तयार राहावे : ए. मार्शल रेड्डी

Air Marshal PP Reddyनवी दिल्ली, [५ जानेवारी] – भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांसोबत युद्धाचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे मत एकात्मिक संरक्षण दलाचे प्रमुख एअर मार्शल पी. पी. रेड्डी यांनी व्यक्त केले आहे. कारण, चीन पाकला शस्त्रांचा पुरवठा करीत असून, पैसा आणि भारताविरुद्धच्या लढ्यासाठी पार्श्‍वभूमी तयार करून देत आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून धोका वाढला आहे, असे सांगताना रेड्डी म्हणाले की, या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने आशिया खंडात अणुयुद्धाची शक्यताही नाकारता येणार नाही. याच पार्श्‍वभूमीवर भारताने या दोन्ही शेजार्‍यांपासून सावध राहण्याची गरज असून, सतत युद्धसज्जता राखली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19470

Posted by on Jan 6 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2282 of 2453 articles)


=पोरबंदर समुद्रातील घटना. भाजपाचा जोरदार पलटवार= नवी दिल्ली, [४ जानेवारी] - पोरबंदरच्या समुद्रात पाकी नौका आल्याच्या घटनेला भाजपा उगाच महत्त्व ...

×