Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतीय रेल्वेचा आज ‘१६३ वा वाढदिवस’

भारतीय रेल्वेचा आज ‘१६३ वा वाढदिवस’

Railway-Reservation-Servicesमुंबई, [१६ एप्रिल] – मुंबईची हृदयवाहिनी म्हणजे भारतीय रेल्वेचा आज ‘१६३ वा वाढदिवस’ आहे. भारतातील पहिली रेल्वे ‘१६ एप्रिल १८५३’ या दिवशी ठाणे ते बोरीबंदर या स्थानकांदरम्यान धावली. आज भारतीय रेल्वेला १६३ वर्ष पूर्ण होत आहे.
या निमित्ताने आज ठाणे स्थानकावर भारतीय रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सोशल युनिट फाऊंडेशनतर्फे कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात १६ एप्रिल चा ऐतिहासिक दिवस म्हणून भिंतीवर चित्र काढून साजरा केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27815

Posted by on Apr 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (495 of 2453 articles)


=हंसराज भारद्वाज यांचा घरचा अहेर= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे अतिशय लोकप्रिय आणि संवेदनशील व्यक्ती ...

×