Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळ पुढील २-४ वर्ष जेलमध्येच : किरीट सोमय्या

भुजबळ पुढील २-४ वर्ष जेलमध्येच : किरीट सोमय्या

kirit-somaiya_2मुंबई, [१५ मार्च] – दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भक्कम पुरावे सादर केले असल्यानं छगन भुजबळ यांना अटक झाली असून आता ते पुढील २ ते ४ वर्ष काही बाहेर येणार नाही. अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
‘आम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं असून आता समीर भुजबळांसोबत छगन भुजबळांना ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे,’ असे सोमय्या म्हणाले. तसेच ही तर सुरूवात आहे. यानंतर बरेच जण आहेत, ज्यांना एकापाठोपाठ अटक सुरू होणार आहे. असा ठाम विश्‍वास सोमय्या यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27332

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (654 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - १७ बँकांकडून घेतलेले तब्बल ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्यांसमोरील अडचणी ...

×