Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिना अखेरीस १२५ टोलनाके बंद : गडकरी

महिना अखेरीस १२५ टोलनाके बंद : गडकरी

nitin_gadkari-3नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्‍यांना टोल टॅक्सपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारीच्या अखेरपयर्र्त देशातील १२५ टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत काही महामार्गावरील १२५ टोल प्लाझा बंद करू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ६५ रस्ते प्रकल्पांवरील टोलवसुली यापूर्वीच थांबविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५० कोटी रुपयांहून कमी गुंतवणूक असलेल्या रस्ते प्रकल्पांना ‘टोल फ्री’ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20536

Posted by on Feb 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2064 of 2453 articles)


गुवाहाटी, [१२ फेब्रुवारी] - आसाम महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून एकूण ३४० प्रभागांवर विजय मिळविला ...

×