|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 83 %

वायू वेग : 1.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.81°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » महिला बँक मार्चपर्यंत ८० शाखा उघडणार

महिला बँक मार्चपर्यंत ८० शाखा उघडणार

Usha Ananthasubramanianभोपाळ, [१२ जानेवारी] – मार्च २०१५ पर्यंत देशभरात किमान ८० नव्या शाखा उघडण्याचे उद्दिष्ट देशातील पहिल्या भारतीय महिला बँकेने निर्धारित केले आहे. यात ग्रामीण भागातील २० विशेष शाखांचाही समावेश राहाणार आहे.
महिला बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम् यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये येथील भारतीय महिला बँकेच्या नव्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्याच्या माजी मुख्य सचिव निर्मला बच यांनी या शाखेचे उद्‌घाटन केले. बँकेने आधीच इंदूर येथे आपली शाखा उघडली असून, भोपाळनंतर लगेच उज्जैनलाही एक शाखा उघडण्याची बँकेची योजना आहे.
त्या म्हणाल्या की, महिला बँक आपली ४० वी शाखा उद्या मंगळवारी बंगळुरू येथे उघडणार आहे. यासोबतच, नागपूर, सूरत, विजयवाडा आणि जमशेदपूर येथेही बँकेच्या शाखा उघडण्याच्या दिशेने आम्ही लवकरच पावले उचलणार आहोत. याशिवाय, १५ जानेवारीपासून ऍपवर आधारित मोबाईल बँकिंग सेवाही सुरू करण्यात येणार आहे.

Posted by : | on : 13 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g