Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिला लढाऊ वैमानिकांची जूनमध्ये नियुक्ती

महिला लढाऊ वैमानिकांची जूनमध्ये नियुक्ती

66th Republic Day paradeनवी दिल्ली, [८ मार्च] – आज महिला दिनानिमित्त भारतीय हवाई दलाने महत्वाची घोषणा केली आहे. १८ जूनला भारतीय हवाई दलाला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळणार आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरूप रहा यांनी दिली आहे.
सध्या महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं की १८ जूनला पासिंग परेड होणार आहे. पासिंग परेड पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेतलं जाईल. त्यानंतर त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक असणार आहे, अशी माहिती अरूप रहा यांनी दिली. सेवेत घेतल्यानंतर त्यांना जगत जेट प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचा समावेश नियमित तुकडीत करण्यात येईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27109

Posted by on Mar 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (737 of 2453 articles)


=मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय= मुंबई, [७ मार्च] - जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ...

×