Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » माजी लेफ्टनंट जनरल जेकब यांचे निधन

माजी लेफ्टनंट जनरल जेकब यांचे निधन

lt-gen-jacobनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – माजी लेफ्टनंट जनरल जे.एफ.आर.जेकब यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
१९७१ च्या युद्धात ढाकातील पाक सैनिकांनी शरणागती पत्करावी यासाठी त्यांनी मध्यस्थता केली होती. १९६५ च्या भारत-पाक युद्धातही त्यांनी महत्त्वाची भूमीका बजावली होती. निवृत्तीनंतर गोवा आणि पंजाबचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26506

Posted by on Jan 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (916 of 2453 articles)


=विद्यापीठाच्या डीन पदासाठीही होऊ शकते निवड= न्यूयॉर्क, [१३ जानेवारी] - अमेरिकेतील नामांकित येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या डीनपदी पेप्सिको व्यवसाय समूहाच्या ...

×