किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.94° C
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 2.99 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.94° C
28.24°C - 30.18°C
broken clouds28.16°C - 30.18°C
few clouds27.76°C - 28.89°C
broken clouds27.48°C - 29.11°C
scattered clouds27.32°C - 28.94°C
sky is clear27.07°C - 29.18°C
sky is clear=८ रोजी समारंभ=
बरेली, [३ एप्रिल] – येथील दरगाह शाह शराफतच्या शाह सकलेन अकादमीतर्फे १०१ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी होणार्या या विवाह समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विशप मंडळ कॅम्पसमध्ये होणार्या या मंगलप्रसंगी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनासुद्धा आमंत्रण देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.