|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.54° C

कमाल तापमान : 28.54° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 2.78 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.54° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.45°C - 30.83°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.06°C - 30.87°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.51°C - 29.59°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.14°C - 29.74°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.94°C - 29.67°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.67°C - 29.76°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » मृत्यूचा दिवस सांगणारे ‘ऍप डेडलाईन’ येतोय्!

मृत्यूचा दिवस सांगणारे ‘ऍप डेडलाईन’ येतोय्!

Deadline-Appन्यूयॉर्क, [४ नोव्हेंबर] – जन्म आणि मृत्यू हे या भूतलावरील कुणाच्याही हातात नाही, हेच निर्विवाद सत्य आहे. जन्माला आल्यानंतर आपण नेमके किती वर्ष जगणार, हे सांगणे तसे अगदीच कठीण आहे. पण, सावधान… तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमधून एक आगळावेगळाच ‘ऍप’ विकसित होत आहे. त्याचे नावच ‘डेडलाईन’ असे ठेवण्यात आले असून, हा ऍप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट उपकरणांचे विश्‍लेषण करून ‘आपण नेमके किती दिवस जगणार आहोत,’ याची माहिती देणार आहे!
या आयफोनच्या ‘हेल्थकिट’मध्ये आपली उंची, डायस्टोलिक रक्तदाब, आपली झोप आणि दिवसभरातील आपल्या शारीरिक कार्याचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. ‘डेडलाईन’ ऍप याच रेकॉर्डमधील माहितीचा आधार घेऊन आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित काही प्रश्‍नांच्या आधारे आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ ठरवणार आहे.
‘ऍप’चा निर्माता असलेल्या गिस्ट एसएससी या कंपनीने ऍपल आयट्युन पेजवर असे नमूद केले आहे की, कोणताही ऍप आपल्या मृत्यूची तारीख आणि वेळ अगदी तंतोतंत देऊ शकत नाही. मात्र, हे ऍप तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यावर लक्ष ठेवून, आपल्या सुदृढ जीवनासाठी प्रेरित करणार आहे. सोबतच, गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा, असा सल्लाही वेळोवेळी देणार आहे.

Posted by : | on : 5 Nov 2014
Filed under : ठळक बातम्या, विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g