|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.95° C

कमाल तापमान : 30.31° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 2.86 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.31° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

27.92°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.01°C - 31.28°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.01°C - 30.79°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.21°C - 29.28°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.97°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.91°C - 29.6°C

sky is clear
Home » जम्मू काश्मीर-लद्दाख, ठळक बातम्या, राज्य » मेहबुबा मुफ्तींचा सत्तेसाठी दावा सादर

मेहबुबा मुफ्तींचा सत्तेसाठी दावा सादर

=भाजपाला धन्यवाद=
mehbooba-muftiश्रीनगर, [२६ मार्च] – पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे निर्मल सिंह यांनी आज शनिवारी राजभवनात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय अनिश्‍चिततेला यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. राज्यात ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लावण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरला पुन्हा भाजपा-पीडीपीचे सरकार स्थापन होत असून, युतीच्या या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद मेहबुबा मुफ्ती, तर उपमुख्यमंत्रिपद निर्मलसिंह यांच्याकडे असणार आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विनाअट समर्थन दिल्याबद्दल मेहबुबा यांनी भाजपाला धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनाबद्दल मी समाधानी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खातेवाटपावरून दोन पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि काश्मीरचा विकास जलदगतीने करण्यासाठी युतीच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, आमदारांच्या समर्थनाचे पत्र आपण राज्यपालांना सोपविले असल्याचे आणि खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे निर्मलसिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 27 Mar 2016
Filed under : जम्मू काश्मीर-लद्दाख, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g