मोदींनी लावला खासदारांच्या वेतनवाढीला ब्रेक
Wednesday, May 4th, 2016नवी दिल्ली, [३ मे] – खासदारांचे वेतन दुप्पटीने वाढवण्याच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वाढीला ब्रेक लावल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या वेतनवाढीच्या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालय मंजुरी देण्याच्या बाजूने नसल्याने ही फाईल तेथे अटकून पडली आहे.
खासदारांनी आपले वेतन स्वत: ठरवू नये, तर ते विशिष्ट कार्यप्रणालीने (मेकॅनिझम) ठरविले जावे, असे मोदी यांना वाटत असल्याचे सांगून हे सांगून सूत्र पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे वेतन आयोग सरकारी कर्मचार्यांचे वेतन ठरवते त्याच पद्धतीने खासदारांचेही वेतन व भत्ते वाढवण्याचा प्रस्ताव एखाद्या स्वतंत्र संस्थेने तयार करावा, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाने केली आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28158

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!