मोदी-ओबामा भेट ७ जूनला
Saturday, May 21st, 2016=व्हाईट हाऊसचे शिक्कामोर्तब=
वॉशिंग्टन, [२० मे] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची ७ जून रोजी येथे भेट होईल, असे व्हाईट हाऊसकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
या भेटीत मोदी आणि ओबामा आर्थिक विकास, हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जेसह सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य या विविध मुद्यांवर चर्चा करतील, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28361

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!