Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » रशियासोबतचे संबंध मजबूत करणार : पंतप्रधान

रशियासोबतचे संबंध मजबूत करणार : पंतप्रधान

Prime Minister, Shri Narendra Modi with the President of the Russian Federation, Mr. Vladimir Putin, in New Delhiनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – रशिया हा भारताचा विश्‍वसनीय मित्र आहे. प्रत्येक संकटात रशियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याप्रमाणेच माझे सरकारही भारत-रशिया संबंध आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन सध्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि पुतीन यांच्या शुभेच्छा त्यांना कळविल्या. भारत आणि रशियातील प्रकल्पांच्या प्रगतीची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुतीन यांच्या भारत भेटीबद्दल आपण आतुर आहोत. ते लवकरच भारतात येतील, असा विश्‍वास असल्याचे मोदी म्हणाले

Short URL: https://vrittabharati.in/?p=29219

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (115 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - दहशतवादी कारवायांसाठी सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा वाढता वापर आणि प्रक्षोभक भाषणे पोस्ट करण्याचे प्रकार मोडून काढण्यासाठी ...

×