|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.22° C

कमाल तापमान : 33.4° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.47 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.4° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.38°C - 34.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.6°C - 29.8°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

28.1°C - 29.89°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.91°C - 29.66°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.45°C - 29.64°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.85°C - 30.23°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » राजेश गर्ग आपमधून निलंबित

राजेश गर्ग आपमधून निलंबित

rajesh-garg-aapनवी दिल्ली, [१६ मार्च] – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कॉंगे्रसच्या सहा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करणारे आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांना आज सोमवारी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
राजेश गर्ग यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी नेहमीच पक्षाच्या विरोधात काम केले असल्यानेच ही कारवाई करणे भाग पडले, असे आपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच पक्षाने गर्ग यांना कारणेदाखवा नोटीस जारी केली होती. पक्षविरोधी कारवायांसाठी तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा यात करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आलेले गर्ग हे दुसरे नेते आहेत. गेल्या वर्षी माजी आमदार विनोदकुमार बिन्नी यांच्यावरही हीच कारवाई करण्यात आली होती.

Posted by : | on : 17 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g