Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राज्यसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी गुलाम नबी

राज्यसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी गुलाम नबी

Ghulam-Nabi-Azadनवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] – राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. जम्मू – काश्मीरमधून राज्यसभेवर आझाद निवडून आले आहेत.
आझाद यांची राज्यसभेवर निवडून येण्याची ही पाचवी वेळ आहे. आझाद यांच्यासोबतच काश्मीरमधून मीर मोहम्मद फायज, नझीर अहमद लोवे(पीडीपी) आणि शमशेर सिंग मन्हास (भाजपा) राज्यसभेवर निवडले आहेत. पीडीपीच्या सदस्यांनी इंग्रजीत तर भाजपाच्या सदस्यांनी डोंगरी भाषेत शपथ घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20860

Posted by on Feb 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2014 of 2453 articles)


=अण्णा हजारे यांचा आरोप= नवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकर्‍यांच्या हिताचे नाही. या सरकारच्या आजवरच्या ...

×