Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे आरक्षण चार्ट लागणार ४ तास आधी

रेल्वे आरक्षण चार्ट लागणार ४ तास आधी

railway reservation chartमुंबई, [२७ ऑक्टोबर] – जास्त अंतर असलेल्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार्ट आता चार तास आधीच लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिटांबाबतची होणारी तारांबळ कमी होणार आहे. या नवीन योजनेसंबंधी माहिती द्यावी, असे आदेश रेल्वे प्रशासनानं सर्व विभागांना दिले आहेत.
या नव्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यास तिकीटाची काय स्थिती आहे हे समजण्यास मदत होईल. मात्र एकदा चार्ट तयार झाला की वेटींग तिकीटं कन्फर्म होऊ शकत नाही. त्यामुळे बर्‍याच प्रवाशांची गैरसोयही होणार आहे. तसेच चार्ट तयार झाल्यानंतर रद्द झालेली तिकिटे गाडी सुरू होण्यापूर्वी बूक केले जातील.
दरम्यान, हा चार्ट इंटरनेटवरही उपलब्ध केला जावा, जेणेकरून रिकाम्या असलेल्या जागा लगेच भरल्या जातील, यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25360

Posted by on Oct 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1270 of 2453 articles)


पाकमध्ये शंभरावर ठार, अनेक जखमी हिंदूकूश पर्वतरांगेत होता केंद्रबिंदू ७.७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता अनेक इमारतींची पडझड, प्रचंड नुकसान ...

×