Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण अत्यवस्थ

व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण अत्यवस्थ

R K LAXMANपुणे, [१९ जानेवारी] – सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आर. के. लक्ष्मण हे ९४ वर्षाचे आहेत.
लक्ष्मण यांना काही दिवसांपासून किडनीचा त्रास आहे. शनिवारी त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर डायलिसिस करण्यात आले. लक्ष्मण हे काही प्रमाणात उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. आर. के. लक्ष्मण यांचे‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशके चर्चेत राहिले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19818

Posted by on Jan 20 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2210 of 2453 articles)


मुंबई, [१९ जानेवारी] - देशातील बँक कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत आज अंतिम बैठक होणार असून ...

×