Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » शिक्षकदिनानिमित्त गुगलचे नवे ऍनिमेटेड डुडल

शिक्षकदिनानिमित्त गुगलचे नवे ऍनिमेटेड डुडल

google-doodle-teachers dayनवी दिल्ली, [५ सप्टेंबर] – आज शिक्षक दिन सर्वत्र साजरा होत आहे. जगातील प्रसिद्ध सर्ज इंजिन असलेल्या गुगलने शिक्षकदिनानिमित्त डुडलवर एनिमेटेड डुडल प्रसिद्ध करून शिक्षक दिन साजरा केला आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस ५ सप्टेंबरला असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिन साजरा केला जातो. हेच निमित्त साधत गुगलने भारतात हे अनोखे डुडल सादर केले आहे. या ऍनिमेटेड डुडलमध्ये दोन हात गणित सोडविताना दाखविण्यात आले आहेत. शिक्षक दिनानिमित्त गुगलने केलेले हे डुडल सर्वांना आवडले आहे.
गुगलने नुकताच आपला लोगो नव्या स्वरूपात प्रसिद्ध केला होता. यापूर्वीही गुगलने विविध विषयावर डुडल बनविली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23713

Posted by on Sep 6 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1501 of 2453 articles)


=सैन्य संख्या कमी करण्याची कवायत= बीजिंग, [५ सप्टेंबर] - सैनिकांच्या संख्येत कपात करण्याच्या योजनेचा आणखी एक भाग म्हणून चीन सरकारने ...

×