Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » सपा उमेदवार भाजपात

सपा उमेदवार भाजपात

Uttar-Pradeshलखनौ, [१८ एप्रिल] – जगप्रसिद्ध ताजमहाल असलेल्या आगरा येथे सत्तारूढ समाजवादी पक्षाला सोमवारी जोरदार धक्का बसला असून, पक्षाच्या एका घोषित उमेदवाराने भाजपात प्रवेश केला. आगरा ग्रामीण मतदारसंघातील सपाच्या उमेदवार हेमलता दिवाकर यांनी सपाला सोडचिठ्ठी देत प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत सपाचा पराभव होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते. २०१७ मध्ये भाजपा २६५ पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि हेमलता दिवाकर यादेखील त्यात भागीदार असतील, असा विश्‍वास मौर्य यांनी यावेळी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27881

Posted by on Apr 19 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (471 of 2452 articles)


मुंबई, [१८ एप्रिल] - राज्यातील ११५१ ग्रामपंचायती आणि सहा नवनिर्मित नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस ...

×