Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठी परिक्षण

समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठी परिक्षण

sea-1मुंबई, [१२ मार्च] – मार्च महिना सुरू होताच ग्रामीण महाराष्ट्रापाठोपाठ दुष्काळाच्या झळा शहरातही पोहोचल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकार समुद्रातल्या पाण्याचा पिण्यासाठी पर्यायी विचार करत आहे. समुद्रातलं पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं का, याबाबत महाराष्ट्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
अनेकदा शहरी आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईवरून वाद उभे राहतात. त्यामुळे समुद्रातल्या पाण्याचा जर पर्याय उपलब्ध झाला तर मोठा दिलासा मिळू शकणार आहे. याकरीता समुद्रातल्या पाण्यावर पुनप्रक्रिया करून ते पाणी वापरात आणण्यासाठी एक तज्ज्ञांची टीम चाचपणी करणार आहे. अशी माहिती काल विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27253

Posted by on Mar 13 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (683 of 2451 articles)


विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला थाटात प्रारंभ १५५ देशांतील ३५ हजार कलावंत डेरेदाखल जगाला भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन नवी दिल्ली, ...

×