Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सेवानिवृत्त न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा

सेवानिवृत्त न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा

laws3मुंबई, [२९ जानेवारी] – मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून किमान तीन वर्षाची सेवा दिलेल्या व निवृत्तीनंतर महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या माजी मुख्य न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती ज्या ज्या वेळी राज्यात येतील त्यावेळी त्यांना १ जानेवारी २००४ च्या राज्य अतिथि नियमांनुसार सर्व सुविधा मिळतील, असे सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी काढलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20163

Posted by on Jan 30 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2148 of 2452 articles)


=तेव्हा कुठे होती केजरीवालांची नैतिकता= नवी दिल्ली, [२९ जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर रोज ...

×