Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सोनिया, मनमोहनसिंग यांच्या विरोधात याचिका

सोनिया, मनमोहनसिंग यांच्या विरोधात याचिका

=ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरण=
sonia, manmohanनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाच घेतल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अहमद पटेल व अन्य लोकांच्या विरोधात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखलकरण्यात आली.
एम. एल. शर्मा नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली असून इटलीतील न्यायालयाने दिलेल्या निर्णयात वरील प्रमुख नेत्यांची नावे आल्याने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
ही याचिका स्वीकारत पुढील आठवड्यात त्यावर सुनावणी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28068

Posted by on Apr 29 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (412 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - नवनियुक्त राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांंनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आज ...

×