Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » स्मृती इराणींची माहिती खरी

स्मृती इराणींची माहिती खरी

=जेएनयूचा खुलासा=

New Delhi: HRD Minister Smriti Iranii and husband Zubin Irani during Padma Awards 2015 function at Rashtrapati Bhavan in New Delhi on Wednesday. PTI Photo by Subhav Shukla (PTI4_8_2015_000143A)

नवी दिल्ली, [२ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील महिषासूर दिनप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेली माहिती खरी असल्याचा खुलासा आता जेएनयू प्रशासनानेच केला असून, यामुळे स्मृती इराणींना घेरण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधकांची चांगलीच गोची होणार आहे.
जेएनयूमधील देशविरोधी कारवायांचा पाढा वाचताना महिषासूर पुजेचा दाखला त्यांनी दिला होता. विद्यार्थ्यांनी वाटलेली पत्रकेही त्यांनी सभागृहात दाखविली होती. पण काहींनी ही पत्रके खोटी असल्याचे म्हटले होते आणि अशा आशयाचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या संधीचा फायदा घेत विरोधकांनी इराणींवर टीका करणे सुरू केले. दरम्यान, स्मृती इराणी यांनी जेएनयू प्रशासनाला कागदपत्रांची शहानिशा करण्यास सांगितले. यावर जेएनयू प्रशासनाने सभागृहात दाखविण्यात आलेली कागदपत्रे खरी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26996

Posted by on Mar 3 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (777 of 2452 articles)


वॉशिंग्टन, [२ मार्च] - अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिटंन यांच्यात तुल्यबळ लढत ...

×