Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाचे अखेरचे वर्ष?

स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाचे अखेरचे वर्ष?

Rail_Budgetनवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] – रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जाण्याचे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प थेट सामान्य अर्थसंकल्पाअंतर्गतच मांडला जाणार आहे.
रेल्वेपेक्षा अधिक मोठे अंदाजपत्रक असणारी अन्य मंत्रालयेही आहेत. मग रेल्वे मंत्रालयाचाच स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच, सहास्तरीय रेल्वे मंडळाच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती स्थापण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20832

Posted by on Feb 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2021 of 2453 articles)


=नाव वगळण्यास सुरुवात= नवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] - कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचीही यापुढे विमानतळांवर तपासणी ...

×