किमान तापमान : 28.54° C
कमाल तापमान : 29.51° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 72 %
वायू वेग : 4.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.51° C
28.31°C - 30.52°C
broken clouds27.79°C - 31.42°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clearसिरसा, [१६ मार्च] – हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे.
सुधीर कुमार यांच्या पत्नी मीनाक्षी देवी यांनी २६ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात या बालकाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातर्फेच आधार नोंदणीसाठी बालकाची सर्व माहिती घेतली. तीन तासातच नोंदणी पथक तेथे आले आणि त्यानंतर फक्त १२ दिवसांमध्येच बालकाचे आधारकार्ड तयार झाल्याचा फोन आल्याने सर्व कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.