Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १२ वीचा निकाल ३० मे रोजी

१२ वीचा निकाल ३० मे रोजी

MSBSHSE_ssc,hsc BOARDपुणे, [२१ मे] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल सोमवारी ३० मे रोजी लागणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
आज २१ मे रोजी १२ वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील १२ स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली आहे.
दरम्यान, यंदा दहावी – बारावी बोर्डाच्या परिक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28372

Posted by on May 21 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (305 of 2451 articles)


=पंतप्रधानांचे तावडेंनी मानले आभार= मुंबई, [२० मे] - यंदाच्या वर्षी ‘नीट’ रद्द करावी या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या आग्रही भूमिकेला आज ...

×